अभिषेक करणे

प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला रुद्र अभिषेक करण्यात येतो, इच्छुकांनी भेट द्यावी.

ऐच्छिक देणगी

Janseva Bank, Warje
Acc: 11023008462
IFSC: JANA0000011

सजीव दर्शन

श्री गुरुदेव दत्त मंदिर वारजे याच्या सजीव दर्शनासाठी इथे क्लिक करावे.

आमच्याविषयी थोडक्यात

सन १९९५ रोजी या मंदिराची जागा वारजे जकात नाका येथे विकत घेतली होती. आमच्या घराण्यात श्री दत्तात्रेयांची सेवा करणारे माझे आजोबा - कै. भाऊसाहेब रंगनाथ वाल्हेकर व त्यांचे चुलत बंधू कै. अरविंद बाबुराव वाल्हेकर (कानगाव - दौंड, पुणे) हे दोघेही मोठे श्री दत्त भक्त होते. तीच परंपरा वारसा यांचेकडून माझ्याकडे आला आहे.

१ जानेवारी २००५ रोजी सकाळ वर्तमानपत्रात प. पूजनीय योग तपस्वी श्री नारायण काका ढेकणे महाराज यांच्याविषयी फोटो छापून आला होता. ते कर्वेरोड येथील वासुदेव निवास येथील प्रमुख विश्वस्त म्हणून काम पाहत होते. तसेच नाशिक येथील प. पूजनीय श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज यांचा मठ असून तेथे प्रमुख विश्वस्त म्हणून काम पाहत होते. महाराजांना भेटण्याची तीव्र इच्छा झाल्याकारणाने मी दिनांक २४ फेब्रुवारी २००५ रोजी महाराजांच्या भेटीसाठी नाशिक ला प्रयाण केले. तेथे गेल्यानंतर मी पुण्याहून आपल्या भेटीसाठी आलो आहे...

पुढे वाचा

आमचे प्रेरणास्थान व आशीर्वाद

कार्यक्रम प्रणाली

कार्यकारी संघ

संपर्क साधा

पत्ता

वारजे, पुणे, महाराष्ट्र - ४११०५८

नकाशासाठी क्लीक करा

मंदिर उघडण्याची वेळ

पहाटे ०५:३० ते दुपारी ०१:३०
सायंकाळी ०३:३० ते ०९:३०

मंदिराची वेळ

दुपारी ०१:३० ते ०३:३० मंदिर बंद राहील

फक्त गुरुवारी मंदिर दिवसभर उघडे असते आणि रात्री १०:०० वाजता बंद होते